बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त

बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त

अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात बकरी ईद सणाच्या

पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी पथसंचलनाचे आयोजन केले होते.पथसंचलन पोस्टे जुने

शहर हद्दीतील हरिहर पेठ भागातून करण्यात आले. पथसंचलनाचे मार्गक्रमण मुख्य मार्गाने

Related News

चांदखा प्लॉट येथुन प्रारंभ होवुन हरिहरपेठ, किल्ला चौक, पोळा चौक, मस्जिद समोरून, गंगाधर चौक,

जयहिंद चौक, लक्कडगंज, अकोट स्टॅण्ड चौक, सुभाष चौक, तेलीपुरा चौक, मच्छी मार्केट समोरून ताजनापेठ,

गांधी चौक, कोतवाली चौक मार्गे गणेश घाट येथे विसर्जन करण्यात आले.

Read Also :
https://ajinkyabharat.com/akolidya-umesh-puri-protest-jan-satyagraha-sangatnecha-intense-prohibition/

Related News