बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर
लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणातील एका पीडित मुलीचे वय
तीन वर्षे 8 महिने आहे. तर दुसरी पीडित मुलगी अवघ्या सहा वर्षांची आहे.
Related News
होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव शिगेला; अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम
मध्य पूर्वेतील राजकीय आणि लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र होत असून अमेरिका आणि इराण यांच्यात...
Continue reading
भीमजयंतीला महावितरणचे सुरक्षा कवच; नागपूरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष आराखडा
भारतीय संविधानाचे शिल्पकार Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंत...
Continue reading
स्वरसम्राज्ञींचा अंत: भारतीय संगीतविश्वावर शोककळा, Asha Bhosle यांना अखेरचा निरोप
भारतीय संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाची साक्षीदार असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका
Continue reading
Asha Bhosle यांच्या कुटुंबात दडलेला स्टारडम! खलनायकापासून सुपरस्टारपर्यंत सगळेच कलाकार
भारतीय संगीतसृष्टीतील एक अजरामर नाव म्हणजे Asha Bhosle. आपल...
Continue reading
MTV Splitsvilla 16 मध्ये हिंसाचाराचा वाद! दिक्षा पवारवर चाहत्यांचा संताप; आकांक्षा चौधरीसोबत नेमकं काय घडलं?
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे MTV Spl...
Continue reading
फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब? तज्ञ सांगतात प्रभावी उपाय आणि महत्त्वाच्या सवयी
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण काम, ताण आणि जब...
Continue reading
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
बदलपुरात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
या प्रकरणातील गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी
आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण
समोर आल्यानंतर आंदोलकांनी संबंधित शाळेची तोडफोड केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल.
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची चौकशी केली जाईल,
असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-midnight-delhi/