घुई येथील बी एस एफ जवानाला वीरमरन

घुई येथील बी एस एफ जवानाला वीरमरन

कळंबी महागाव प्रतिनिधी

घुई येथील छोट्याच्या खेडेगावातील बीएसएफ जवान भीमराव विलासराव भोजने यांना 16 जून रोजी झारखंड

येथे वीरगती प्राप्त झाली भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची स्वप्न उराशी बाळगून व त्यासाठी प्रचंड

Related News

मेहनत करून घुई येथील जवान भीमराव विलासराव भोजने हे बीएसएफ दलात भरती झाले होते दिनांक 16 जून रोजी त्यांना

वीरगती प्राप्त झाली असून आज दिनांक 18 जून बुधवार रोजी त्यांचे राहते घर घुई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पार पडले त्यांच्या अंत्यविधीला संपूर्ण बीएसएफ जवान तसेच पोलीस दलातील सर्व कर्मचारी व आजूबाजूच्या

सर्व खेड्यापाड्यातील पुरुष महिला या सर्वांनी बीएसएफ जवान भीमराव विलास भोजने यांना श्रद्धांजली वाहिली.

Read Also :  https://ajinkyabharat.com/alpinine-mulila-prem-jayat-adakwoon-atrocities-and-mahan-karanya-karanya-karnah-admission/

 

Related News