आपल्या हटके डान्समुळे लोकप्रिय असलेली डान्सर गौतमी पाटील
आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यावेळी गौतमी पाटील
कोणत्या कार्यक्रमात नाही तर चेहऱ्याला स्कार्फ आणि अतिशय
Related News
अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू
- By अजिंक्य भारत
धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली…..
- By अजिंक्य भारत
शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात संपन्न…
- By अजिंक्य भारत
एमआयडीसीतून ट्रक पळविला गुन्हा दाखल…
- By अजिंक्य भारत
बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने अशोक वाटिका येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
- By अजिंक्य भारत
वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.
- By अजिंक्य भारत
आकाशदादा फुंडकर भाजपा ग्रामीण व नागरीकाकडून भव्य सत्कार
- By अजिंक्य भारत
जिंगल बेल…जिंगल बेल..जिंगल ऑल द वे ची धून गात देशभरात ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केलाय…
- By अजिंक्य भारत
अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेय…
- By अजिंक्य भारत
पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा
- By अजिंक्य भारत
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
साध्या ड्रेसमध्ये चक्क न्यायालयात दिसली. रंगीत साड्या घालून
कार्यक्रम गाजवणारी गौतमी पाटील अहमदनगरच्या न्यायालयात दिसली.
अहमदनगरमध्ये २०२३ मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी
असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.
पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. हाच कार्यक्रम गौतमीला भारी पडला
आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी गौतमी पाटील न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं
अनिवार्य होतं. अन्यथा तिच्यासाठी वॉरंटदेखील निघू शकलं असतं.
असं असताना आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलंच.
न्यायमूर्तीनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तीच्या आधारावर
जामीन मंजूर केला. रंगीबेरंगी साड्या, लक्षवेधी हावभाव असा गौतमी पाटीलचा
कार्यक्रमात लूक असतो. पण अहमदनगरच्या न्यायालयात हजर राहिलेल्या
गौतमी पाटीलला ओळखणं मात्र कठीण झालं होतं.
कारण यावेळी गौतमी पाटील चेहऱ्याला स्कार्फ बांधून अतिशय साधा ड्रेस घालून
न्यायालयात हजर झाली होती. अशा अवस्थेत गौतमी पाटीलला ओळखणं देखील कठीण झालं होतं.
Read also: https://ajinkyabharat.com/jarangchenya-bhetila-chartered-officer-tukaram-mundhenche-mothe-bandhu/