शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखीने छोट्या छोट्या व्यावसायिकांना
व्यापाराचा आधार दिल्याचं पाहायला मिळालंय. पंढरपूरकडे निघालेल्या पालखी
सोबत हे किरकोळ विक्रेते सुद्धा गेल्या सात वर्षांपासून व्यवसाय करत वारी करतात.
Related News
सकाळी उठल्यावर प्रथम हे काम करा, दिवसभर राहाल उत्साही आणि त्वचाही चमकदार
आरोग्य तज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे एक ग्लास पाणी ...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
Continue reading
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
Continue reading
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : महायुती सरकारकडून लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर हालचाली
उद्यापासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या अर्थसंकल्पी...
Continue reading
मोठ्या बँकेतील FD सुरक्षित नाही? जाणून घ्या ५ लाखांच्या नियमाची खरी परिस्थिती
भारतामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक, ...
Continue reading
भाज्यांचा रस – नैसर्गिक सौंदर्यासाठी अनमोल
आजच्या जलद जीवनशैलीत तंत्रज्ञान, प्रदूषण आणि अपुरी झोप यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ...
Continue reading
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
Continue reading
जुनी, फाटकी नोट? बँकेत सहज बदलता येईल – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आजकाल व्यवहारात अनेकदा जुन्या, मळकट किंवा फाटलेल्या नोटा आपल्याकडे येतात. बाजारात ही...
Continue reading
Infobeans Technologies: 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. Infobeans Tec...
Continue reading
बीड: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं; पतीनेही केली धमकी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील चनई येथील एका घरासमोरील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
तापसी पन्नूच्या ‘Assi’चा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाढता ट्रेंड
तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘Assi’ दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हलक्या वाढीसह उभ...
Continue reading
विदर्भाची पांढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची
पालखी शेगावकडे निघाली आहे. या पालखीत 700 वारकरी सहभागी आहेत.
ही पालखी शेगाव वरून निघून अकोला , वाशीम, हिंगोली ह्या जिल्ह्यात मार्गक्रमण
करत जवळपास एक महिन्याचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचते,
मात्र यात विशेष म्हणजे या पालखीच्या मागेमागे किरकोळ विक्रेते सुद्धा वारी करताना दिसतात.
गेल्या सात वर्षांपासून हे व्यापारी या पालखी सोबत जात असल्याच सांगतात.
त्यांच्या सोबत त्यांची चिमुकली मुलेही प्रवास करतात.
तब्बल महिनाभराचा प्रवास हे विक्रेते पालखी सोबत करत, व्यापारही करतात आणि वारीपण.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-shaharat-devpura-monday-wes-yehet-shat-circuit-jhalyne-gharla-lagli-lagli-fire/