अकोट
अकोट शहरातील अन्यायकारक आणि अवास्तव मालमत्ता गब्बर टॅक्स कमी करण्यासाठी प्रहार
जनशक्ति पक्षा कडून भव्य आंदोलन करण्यात आले.खालील प्रमुख मागण्या अश्या प्रकारे आहेत
१) अवाजवी टॅक्स कमी करण्यात यावा
२) कर योग्य मूल्य आधारित (भाडे मूल्य दर)
३)करनिर्धारण अधिकारी आशिष वानखेडे यांनी निर्धारीत केलेले दर लागु करावे
४) हरकती आणि आक्षेप यांची मुदत वाढवावी किमांन३० दिवसांची मुदतवाढ देण्यात यांवी
५) झालेला सर्वे मध्ये झोन १व २ मध्ये टाकल्या मालमत्ता ह्या ३ व ४ झोन घ्या आहेत
६) अकोट शहरात मुंबई.पुणे महानगरपालिका सारखा टॅक्स आकारण्यात आला आहे
७) थकित टॅक्स चा भरणा अनिवार्य न करता हरकतीचे अर्ज कोणतेही अटी व शर्ती न लावता स्वीकारण्यात यावे
८) दलित वस्ती व झोपडपट्टी भागातील टॅक्स खुप मोठा प्रमाणावर आलेला आहे
अकोट शहराची आर्थिक औद्योगिक व नागरी परिस्थिती त्यामुळे अशा महानगरांना लागु असणाऱ्या दरानुसार कर आकारणे अन्यायकारक आहे
अकोट सारख्या लहान शहरासाठी स्थानिक परिस्थितीनुसार कर आकारणी करण्यात यावी.
निवेदन देतेवेळी सुशील पुंडकर(प्रहार युवा जिल्हाध्यक्ष अकोला) कुलदीप वसु प्रहार पक्ष जिल्हाध्यक्ष अकोला ,
संजय गवारगुरु ,ज्ञानेश्वर दहिभात, भैय्यासाहेब डिकर ,प्रहार पक्ष शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष अकोला
गणेश गावंडे अविभाऊ घायसुंदर जिवन खवले विशाल भगत अचल बेलसर शेखर बेंडवाल ओम घारोडे मुन्नाभाऊ साबळे
सचिन काळे बल्लीभाई समिर जमदार हुताश पुंडकर शाम वाघमारे मुन्ना बिहाडे भैय्या खारोडे विठ्ठल डोबाळे विशाल
तेलगोटे शाम साबळे आशिष गिते निखिल दोड ऋषी गिते वेदांत गहले देवा दुबे प्रसाद कुलट
आकाश दुबे शशांक गिते अतुल गावंडे निलेश चावरे ऋषिकेश चौधरी प्रशांत कडु अंकीत शेळके सागर पुंडकर नाजिम भाई
शफीभाई निखिल तापडिया शेखर साबळे शारुक भाई फैजलभाई.
शर्फराज मिर्झा मो.आजम शफी इनामदार मो.आदम ईमरान खान संदीप वालशिंगे दिनेश जवुळकार पंकज पाखरे यांची उपस्थिती होती.
Read Also : https://ajinkyabharat.com/pickup-mole/