आकोट नगरपरिषदेच्या ”गब्बर टॅक्स” विरोधात आकोट शहर काँग्रेसचे धरणे आंदोलन

आकोट अकोट नगरपरिषदेने नागरिकांवर लादलेली अन्यायकारक व अंधाधुंद घरपट्टी वाढ – ज्याला ‘गब्बर टॅक्स’ संबोधले जात आहे – याच्या तीव्र निषेधार्थ आज आकोट शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार धरणे आंदोलन छेडण्यात आले.आकोट शहर काँग्रेस तर्फे आयोजित या आंदोलनात,भरतीय जनता पार्टी चया कार्यकाळात नगरपरिषदेने कुठलाही विचार न करता सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर लादलेले घरपट्टी वाढीचे निर्णय हे भारतीय जनता पार्टी ने खालून वर पर्यंत आपली सत्ता असतांना सुद्धा असा जनविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्याची जोरदार टीका या वेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला.या आंदोलनात शहर काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून सदर आन्दोलनात भारतीय जनता पक्षाचे एक माजी नगराध्यक्ष सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा ह्या गब्बर टॅक्स ला आपला विरोध दर्शवला.उपस्थित सर्वांनी गब्बर टॅक्सच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करत नगरपरिषदेच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.यावेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी सांगितले की, "शहरातील सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट आहे. त्यातच ही घरपट्टी वाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.काँग्रेस पक्ष नेहमी जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवत आला आहे आणि येणाऱ्या काळात देखील हे अन्यायकारक टॅक्स रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवू.या आंदोलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहकार नेते हिदायत पटेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा अकोट विधानसभेचे उमेदवार एडवोकेट महेश गणगणे, माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, हेमंत बापू देशमुख, शहर अध्यक्ष सारंग मालाणी तालुकाध्यक्ष अनोख राहणे,डॉक्टर प्रमोद चोरे,संजय आठवले, मुकुंद पांडे,नगर सेवक अझहर शेख, अफजल खान आसिफ खान, शेख ख्वाजा, अफजल खान अमृत उल्ला खान, आरिफ भाई, मुखतार खान, युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर, डॉक्टर नेमाडे तुळशीराम इस्तापे,गजानन डाफे,बाळकृष्ण बोंद्रे, अरुण अंबाळकर, मिलिंद नितोने, केशव हेन्ड रोशन चिंचोलकर,अभय तेलगोटे निलेश आग्रे, सुधाकर तराळे, निखिल झाडे पंकज ठाकरे मोहम्मद फारूक अंटू भाई सय्यद नुसरत मिलिंद चिखले मदन देशमुख सोमनाथ हिंगे अनिकेत फुलारी सुभाष मोहिते मयूर निमकर विठ्ठल नहाटे प्रफुल गोरडे ,आझम इनामदार, सय्यद अमीर नाजूकराव आठराळे अहमद खान, गोपाल वानखडे, हार्दिक बोरोडे, बादल अहिर, किशोर हाडोळे विकास पिंपळे संदेश घनबहादूर, नितीन देवकर, महादेव गोदमले विवेक गोचे गजानन काळे, मनीष महाजन, सागर हाडोळे संजय अंबाळकर, सुरज हरिदास काळे, विवेक गणोरकर तसेच ज्यांच्यावर कर लादण्यात आला असे शहरातील नागरिक उपस्थित होते.

प्रतिनिधी | आकोट

अकोट नगरपरिषदेने नागरिकांवर लादलेली अन्यायकारक व अंधाधुंद घरपट्टी वाढ – ज्याला ‘गब्बर टॅक्स’ संबोधले जात आहे

 याच्या तीव्र निषेधार्थ आज आकोट शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार धरणे आंदोलन छेडण्यात आले.

आकोट शहर काँग्रेस तर्फे आयोजित या आंदोलनात,भरतीय जनता पार्टी चया कार्यकाळात नगरपरिषदेने कुठलाही

विचार न करता सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर लादलेले घरपट्टी वाढीचे निर्णय हे भारतीय जनता पार्टी ने खालून वर पर्यंत

आपली सत्ता असतांना सुद्धा असा जनविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्याची जोरदार टीका या वेळी करण्यात आली.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. या आंदोलनात शहर काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते,

पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून सदर आन्दोलनात भारतीय जनता

पक्षाचे एक माजी नगराध्यक्ष सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा ह्या गब्बर टॅक्स ला आपला विरोध दर्शवला.

उपस्थित सर्वांनी गब्बर टॅक्सच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करत नगरपरिषदेच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.

यावेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी सांगितले की, “शहरातील सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट आहे.

त्यातच ही घरपट्टी वाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

काँग्रेस पक्ष नेहमी जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवत आला आहे आणि येणाऱ्या काळात देखील हे अन्यायकारक टॅक्स रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवू.

या आंदोलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहकार नेते हिदायत पटेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर

जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा अकोट विधानसभेचे उमेदवार एडवोकेट महेश गणगणे,

माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, हेमंत बापू देशमुख, शहर अध्यक्ष सारंग मालाणी तालुकाध्यक्ष अनोख राहणे,डॉक्टर प्रमोद चोरे,संजय आठवले,

मुकुंद पांडे,नगर सेवक अझहर शेख, अफजल खान आसिफ खान, शेख ख्वाजा, अफजल खान अमृत उल्ला खान,

आरिफ भाई, मुखतार खान, युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर,

डॉक्टर नेमाडे तुळशीराम इस्तापे,गजानन डाफे,बाळकृष्ण बोंद्रे, अरुण अंबाळकर, मिलिंद नितोने,

केशव हेन्ड रोशन चिंचोलकर,अभय तेलगोटे निलेश आग्रे, सुधाकर तराळे,

निखिल झाडे पंकज ठाकरे मोहम्मद फारूक अंटू भाई सय्यद नुसरत मिलिंद चिखले मदन देशमुख सोमनाथ हिंगे

अनिकेत फुलारी सुभाष मोहिते मयूर निमकर विठ्ठल नहाटे प्रफुल गोरडे ,आझम इनामदार, सय्यद अमीर नाजूकराव आठराळे अहमद खान,

गोपाल वानखडे, हार्दिक बोरोडे, बादल अहिर, किशोर हाडोळे विकास पिंपळे संदेश घनबहादूर, नितीन देवकर,

महादेव गोदमले विवेक गोचे गजानन काळे, मनीष महाजन, सागर हाडोळे संजय अंबाळकर, सुरज हरिदास काळे,

विवेक गणोरकर तसेच ज्यांच्यावर कर लादण्यात आला असे शहरातील नागरिक उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/lonar-talukya-dhagfutikarakhya-pavasane-havoc/