ढिगार्याखाली अनेक जण अडकल्याची भीती, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
आज मुंबईत अनेक भागात जोरदार पाऊस आहे
तर काही ठिकाणी पूरक परिस्थिती ही निर्माण झाली आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
अंधेरीमध्ये सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद केला आहे.
असे असताना मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला असून
त्या ढिगार्याखाली अनेक लोक अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिका कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी रेस्क्यू करून
ढीगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्याचा करत आहेत.
साई गुणीसा ही इमारत ग्रँड रोड स्टेशन परिसरात असून
या इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे.
महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून
अनेक जण इमारतीखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे
तर अनेकांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश आले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/son-of-sardar-2-will-soon-be-available-to-the-audience/