मराठवाड्याचे माजी आयुक्त मधुकर आर्दड निवडणूकीच्या मैदानात

जरांगेंच्या आरक्षणाला पाठिंबा देत लढवतील विधानसभा

मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी

आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक

Related News

लढवणार असल्याचं आज जाहीर केलं. मनोज जरांगेंच्या कुणबीतून

मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा असल्याचं सांगत त्यांनी

मतदारसंघाची जनसंवाद यात्रा काढल्यानंतरच आपण कोणत्या पक्षात जाणार

याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्नही तापत आहे.

मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्याची मागणीला

पाठींबा देत मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे

विधानसभा लढवणार आहेत. मुख्यमंत्री किंवा अजित दादांना

तिकीट मागायला गेलो तर ते हो म्हणतील.

त्यांचं माझ्याबाबतीत मत चांगलं आहे, असंही अर्दड म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/pool-collapses-in-bihar/

Related News