धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली…..

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाळली तालुक्याच्या धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली असून या मध्ये विश्राम गृहातील साहित्य जळून खाक झाले, विश्रामगृहातील एसी

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाळली तालुक्याच्या धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे

आग लागल्याची घटना घडली

असून या मध्ये विश्राम गृहातील साहित्य जळून खाक झाले, विश्रामगृहातील एसी

Related News

मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने सदरची आग लागण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे,

या आगीच्या घटनेमध्ये विश्रामगृहातील फर्निचर,

सोपा, पलंग तसेच इतर साहित्य जळाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आग लागण्याची माहिती मिळताच

अकोला अग्निशमन विभागाच्या वाहनांनी घटनास्थळी पोहोचून आग

आटोक्यात आणली असून नेमके या घटनेत किती नुकसान झाले

आहे याची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही…

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/nativity-festival-celebrated-with-great-enthusiasm-in-the-city/

Related News