शेतकऱ्यांना लवकरच मिळणार २००० रुपये!

नमो

नमो शेतकरी सन्मान निधी योजना

२०४१ कोटींचा निधी मंजूर

राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत

Related News

मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा

योजनेचा २००० रुपयांचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना

मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या

खात्यावर आतापर्यंत तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये जमा झाले आहेत.

अशातच आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता

लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने योजनेच्या

चौथ्या हप्त्यासाठी २०४१ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूरी दिली

आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी

आतापर्यंत ५५१२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे.

गेल्या वर्षी एप्रिल २०२३ ते जुलै २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी

१७२० कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३

या कालावधीसाठी १७९२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता.

डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीसाठी २ हजार कोटी रुपयांचा

निधी वितरित करण्यात आला होता. तर आता या योजनेच्या एप्रिल २०२४

ते जुलै २०२४ या कालावधीतील चौथ्या हप्त्याच्या निधीसाठी २०४१ कोटी

रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/udrek-like-badlapur-in-assam/

Related News