‘इमर्जन्सी’ चित्रपटातील ‘सिंहासन खाली करो’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

कंगणा

कंगणा दिसली दमदार लूकमध्ये

कंगना राणौत स्टारर आगामी पॉलिटिकल ड्रामा फिल्म इमर्जन्सी

मधील पहिले गाणे ‘सिंघासन खली करो’ आज रिलीज झाले आहे. 

Related News

‘सिंहासन खाली करो’ हे गाणं प्रेक्षकांना खूप पंसत आले आहे.

सोशल मीडियावर प्रेक्षकांनी कंमेटद्वारा कौतुक केले आहे.

गाण्यात कंगना राणौत  दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे.

या गाण्यामुळे चित्रपटातील वातावरण आणखीनच उत्साही होते.

‘इमर्जन्सी’ 6 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 1975 मधील भारतातील आणीबाणीच्या

परिस्थितीवरील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात

कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटात अनुपम खेर, महेश मांजरेकर, सतीश कौशिक आणि

शिवाजी साटम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘सिंहासन खली करो’ हे गाणे उदित नायरन, नकाश अजीज, नकुल अभ्यंकर

यांनी एकत्र गायले आहे. ‘सिंहासन खली करो’ या गाण्याचे बोल

मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत. हे गाणे जीव्ही प्रकाश कुमार

यांनी संगीतबद्ध केले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivaji-maharajs-effigy-collapsed/

Related News