पिता-पुत्र गंभीर जखमी; व्याळा नजीक असलेल्या दर्गाजवळील घटना
अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर व्याळा नजीक असलेल्या दर्ग्याजवळ
गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी एका दुचाकीला अज्ञात वाहनाने
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात ९ महिन्यांच्या चिमुकलीसह
आईचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वडील व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ वर अपघाताचे सत्र सुरूच आहे.
अशातच उस्मान खान रहेमान खान वय ३८वर्ष रा.गडीपुरा हातरुण ता. बाळापूर
जि. अकोला हे दुचाकीने अकोल्याहून वाडेगावकडे जात असतांना
व्याळा नजीक असलेल्या बुलंद शाह दर्गाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना
जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात उस्मान खानची पत्न ी
कशफ अंजुम हिचा जागीच मृत्यू झाला तर नऊ महिन्यांची अनाया फातेमा
ह्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झालीआहे.
वडील उस्मान खान व मुलगा सलीम खान वय ७ वर्ष हे गंभीर जखमी झाले असून
त्यांना अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेने हातरुणमध्ये शोककळा पसरली असून
पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/1221-yatra-a-contingent-of-karunchi-leaves-for-kashmir-for-amarnath-yatra/