श्रावण महिन्यातील पवित्र मानले गेलेले चार श्रावण सोमवार
याला भगवद्गीता अनेक हिंदू संस्कृतीच्या ग्रंथांमध्येअतिशय महत्त्व आहे.
सालाबाद प्रमाणे 2025 च्या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या
वतीने पूर्णा नदीतून 21 भरण्याच्या कावळने जल अनु महादेवाला अर्पण करण्यात आले
तेव्हा गावातील अनेक मंडळी प्रामुख्याने जलाभिषेक करताना प्रामुख्याने हजर होते.