सर्वोच्च न्यायालयाकडून नीट पीजी ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली

11 ऑगस्टलाच

11 ऑगस्टलाच होणार पेपर

सर्वोच्च न्यायालयाने आज नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे आता पूर्वनियोजित वेळेनुसार 11 ऑगस्ट या दिवशीच परीक्षा होणार आहे.

Related News

दिलेल्या परीक्षा केंद्रांवर पोहचणं अनेक विद्यार्थ्यांना कठीण असल्याचं

सांगत या परीक्षेला पुढे ढकलण्याची मागणी झाली होती

पण ती फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती CJI DY चंद्रचूड ,

जस्टीस जे. बी. परडीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर

ही सुनावणी झाली आहे. त्यांनी आता 11 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यास

नकार दिला आहे. या परीक्षेची अ‍ॅडमीट कार्ड देखील जारी करण्यात आल आहे.

त्यामुळे आता नीट परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/muslim-students-get-solace-from-the-supreme-court/

Related News