निधन वार्ता – गयाबाई वानखडे यांचे वृद्धापकाळाने निधन

निधन वार्ता – गयाबाई वानखडे यांचे वृद्धापकाळाने निधन

वणी (वारुळा प्रतिनिधी) : येथील प्रतिष्ठित नागरिक सचिन श्रीकृष्ण वानखडे यांची आजी

गयाबाई देवमन वानखडे यांचे वयाच्या ८०व्या वर्षी दि. १० एप्रिल २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर वारुळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सुन,

Related News

मुलगी, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. त्या किसनराव सरकटे यांच्या सासूबाई होत.

गावात त्यांच्याप्रती आदरभाव असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related News