निधन वार्ता प्रगतशील शेतकरी गजानन इंगोले यांचे दुःखद निधन

निधन वार्ता प्रगतशील शेतकरी गजानन इंगोले यांचे दुःखद निधन

आसॉला : श्रीक्षेत्र कोडोली येथून जवळ असलेल्या ग्राम आसॉला येथील प्रगतशील

शेतकरी गजानन पांडूरंगजी इंगोले यांचे दि. ११ एप्रिल २०२५ रोजी हृदयविकाराच्या

तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. निधन समयी त्यांचे वय अंदाजे ५५ वर्षे होते.

Related News

गजानन इंगोले हे आपल्या मेहनतीमुळे आणि प्रगतीशील विचारसरणीमुळे परिसरात परिचित होते.

त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार असून,

त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि शेतकरी वर्गात शोककळा पसरली आहे.

Related News