दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल

दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल

दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे

नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावत काही खड्डे स्वतःच्या प्रयत्नातून बुजवले आहेत.

Related News

 सामाजिक पुढाकार:

दहीहंडा येथील सामाजिक कार्यकर्ते

  • दिलीप जामनेकर

  • गजानन खोडके

  • सुमेध आठवले

  • प्रकाश भाऊ मोरे
    यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून काही खड्ड्यांची तात्पुरती भर घातली.

 छायाचित्र: दीपक भांडे

 प्रशासनाकडे मागणी:

दहीहंडा रोडवरील रस्त्याची अवस्था पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याची सुधारणा व नियमित देखभाल होणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akolidya-punha-rimjhim-paus-90-tax-parani-purna-shetakyanchaya-asha-pallavit/

Related News