शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार

आसरा माता यात्रा भक्तिभावात पार

बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):

आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव…या यात्रेदरम्यान,

अनेक भक्त आणि भाविक देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून एकत्र येतात..

Related News

ही यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केली जाते..

भक्तजन देवीच्या मंदिराकडे वाकून, भक्तीभावाने प्रार्थना करतात आणि विविध प्रकारच्या धार्मिक

कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात..आसरा मातेच हे मंदिर खूप पुरातन असून

या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहेय..या यात्रेत लहान मुलांचं पाळन नदीत सोडण्याची जुनी प्रथा आहेय..

आपल्या मुलांवर येणार संकट दूर करण्यासाठी या मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या मोर्णा नदीत लहान मुलांना आंघोळ घातली जाते..

तर या नदीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आजारी व्यक्तीची पिढा दूर होते अशी ही भाविकांची श्राद्ध आहेय..

Related News