लोणार,
लोणार येथील नगर परिषद व्यवस्थापन अंतर्गत पी एम श्री दर्जा प्राप्त नगर परिषदेची उर्दू उच्च प्राथमिक शाळामध्ये
सन २०२५_२६,२७ करिता व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी दिनांक 26 जुलै 2025 रोजी
शाळेतील पालकाद्वारे निवडणूक घेण्यात आली होती.
त्या निवडणूक मध्ये अमजद खान यांना सदर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तरी त्यांची निवड अध्यक्षपदी झाल्याबद्दल लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद,
पत्रकार राहुल सरदार युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास मोरे शेख मतीन भाई एम ए झेरॉक्स
यांच्यातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/shri-shivaji-vidyalaya-dadasaheb-kamegh-punyatithi-and-nagpanchami-saari/