“चोहोट्टा बाजार येथे 77 वर्ष शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या..;

"चोहोट्टा बाजार येथे 77 वर्ष शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या..;

अकोला अकोट महामार्गाच्या माजूला, चोहोट्टा बाजार येथे, एका शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून ‍.

या आत्महत्या केलेल्या, शेतकऱ्यांचे नाव. जनार्दन राजेराम अवचार वय ७६ वर्ष असल्याचे समजते.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास घेऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.

मृत्यू शेतकऱ्यांजवळ. विष पाजन औषध, व पाणी बाटल, व झोरा, दिसल्या व आधार कार्ड दिसते.

आधार कार्डच्या मुळे मृत्यू शेतकऱ्यांची ओळख पटली.

दहिहंडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/both-heads/