स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पत्रकारांसोबतच्या

पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर

मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र असणार

Related News

असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वर्षा

या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक

चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागावाटपावर भाष्य केले. तर

येत्या ८ ते १० दिवसांत जागावाटप पूर्ण कऱणार असल्याचीही

माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. तर नोव्हेंबर महिन्याच्या

दुसऱ्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता

आहे. तर ही निवडणूक दोन टप्प्यात होणार असल्याचा अंदाजही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्तविला आहे. यावेळी पत्रकारांसोबतच्या

अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेहीम्हणाले की,

विधानसभा निवडणुकीला उमेदवार निवडताना सर्वेक्षणाचा आधार

घेण्यात येणार तर विधानसभेला तिनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार

करून जागा आणि उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान, लोकसभेला

भाजपच्या सर्व्हेचा जागावाटप आणि उमेदवार ठरवताना फटका बसला

असल्याचे पाहायला मिळाले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/shinde-governments-target-on-sanjay-raut-over-ladki-bahine-scheme/

Related News