मुंबईच्या रस्त्यांवर धावणार बाईक टॅक्सी, कधीपासून सुरू होणार? परिवहन मंत्र्यांकडून मोठी माहिती
बाईक टॅक्सीचा चालक किंवा प्रवासी महिला असेल तर परिवहन विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे.
मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) पाहता नागरिकांसाठी नवनवे पर्याय उपलब्ध ह...