DPL 2025 : नितीश राणाचा राडा! शतकानंतर मैदानात हाणामारीचा थरार, व्हिडिओ व्हायरल
दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात
वेस्ट दिल्ली लायन्सचा कॅप्टन नितीश राणा याने
धडाकेबाज बॅटिंग करत केवळ 42 चेंडूत शतक ठोकलं.
त्याने तब्बल 15 षटकारांची आतष...