कोल्हापूरची शान! महाराष्ट्राचा अभिमान! महेश्वरी सरनोबत यांची 15 तासांत आयर्नमॅन कामगिरी
जिद्द, इच्छाशक्ती आणि सहनशक्तीचा अनोखा संगम दाखवत
कोल्हापूरच्या 46 वर्षीय ॲथलीट महेश्वरी सरनोबत यांनी
युरोपमधील एस्टोनिया (टॅलिन) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या फुल आयर्नमॅन स्प...