[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
१४ वर्षांच्या वयात IPL मध्ये धडाकेबाज पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची प्रेरणादायी कहाणी

१४ वर्षांच्या वयात IPL मध्ये धडाकेबाज पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची प्रेरणादायी कहाणी

नवी दिल्ली : केवळ १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी याने शनिवारी IPL मध्ये पदार्पण करताच आपल्या खेळीने साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त...

Continue reading

कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड

कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड

कोल्हापूर | ता. १७ एप्रिल — "नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...

Continue reading

PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या

PAK vs NZ : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मुलाने पाकिस्तानला पराभूत केलं, कसं काय कनेक्शन ते जाणून घ्या

न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 344 धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ 271 धावांवर ऑलआउट झाला.न्यूझीलंडने या सामन्यात ...

Continue reading

IPL मुळे सरकारची तिजोरी भरली! इतकी झाली कमाई

IPL मुळे सरकारची तिजोरी भरली! इतकी झाली कमाई

IPL 2025 : IPL ही केवळ टूर्नामेंट नाही. तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. या क्रिकेटच्या महाकुंभात दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या आणि सरकारवर सुद्धा मोठी कमाई कर...

Continue reading

...म्हणून स्ट्राइक देऊन 97 रनवर खेळणाऱ्या श्रेयसला शतक पूर्ण करु दिलं नाही; शशांकचा खुलासा

…म्हणून स्ट्राइक देऊन 97 रनवर खेळणाऱ्या श्रेयसला शतक पूर्ण करु दिलं नाही; शशांकचा खुलासा

IPL 2025 Why PBKS Skipper Shreyas Iyer Missed Out Century: श्रेयस अय्यरने 42 बॉलमध्ये नबाद 97 धावा केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला शतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र तसं काय घ...

Continue reading

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत 18 व्या मोसमात फ्लॉप ठरला. लखनौकडून खेळताना पंत फलंदाज, कर्णधार आणि विकेटकीपर या...

Continue reading

IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला. एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला. लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते. पण त्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. लखनऊला आपलं टार्गेट डिफेंड करता आलं नाही. या सामन्यानंतर असं काही घडलं की, ज्याने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर फ्रेंचायजी मालक संजीव गोयनका मैदानावर दिसले. संजीव गोयनका मागच्या सीजनच्यावेळी सुद्धा चर्चेत होते. LSG च्या पराभवानंतर मैदानातच त्यांचा कॅप्टन केएल राहुल बरोबर वाद झाला होता. यावेळी ते पंतला काहीतरी सांगताना दिसले. दोघांमध्ये काहीवेळ बोलणं झालं. टीमचे हेड कोच जस्टिन लँगर सुद्धा या चर्चेमध्ये दिसले. या चर्चेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. केएल राहुल लखनऊपासून का वेगळा झाला? 2024 आयपीएल सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता. सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर संजीव गोयनका यांनी केएल राहुलला सुनावलं होतं. या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यानंतर बातमी आलेली की, केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. त्यानंतर आता चालू असलेल्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला. आशुतोष शर्माची स्फोटक इनिंग, मॅच फिरली लखनऊने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 209 धावा केल्या. निकोलस पूरनने सर्वाधिक 75 आणि मिचेल मार्शने 72 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 27 धावांच योगदान दिलं. प्रत्युत्तरात दिल्लीच्या टीमने 6.4 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 5 विकेट गमावलेले. त्यानंतर आशुतोष शर्मा एक स्फोटक इनिंग खेळला. त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.

LSG vs DC : मालक संजीव गोयनका मैदानात, LSG च्या पराभवानंतर पंतला ओरडा का?

LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं. या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर ...

Continue reading

धक्कादायक LIVE मॅचमध्ये बांग्लादेशच्या क्रिकेटरला हार्ट अटॅक

धक्कादायक LIVE मॅचमध्ये बांग्लादेशच्या क्रिकेटरला हार्ट अटॅक

परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली. पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता...

Continue reading

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!

IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी! IPL 2025 च्या 18 व्या हंगामाला आज (दि.22) सुरुवात होत आहे. आयपीएलच्या...

Continue reading