[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
लोकांमधील दहशत कमी करण्यासाठी आरोपींची धिंड

एमआयडीसीतील व्यापाराच्या हत्याप्रकरणी आरोपींची खदान पोलिसांनी काढली धिंड

अकोला : फर्निचर व्यवसायिक सुफियान खान यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची खदान पोलिसांनी मंगळवारी धिंड काढली. ३१ ऑगस्ट रोजी मलकापूरजवळील रेल्वे लाईन बोगद्याजवळ ...

Continue reading

“माझ्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची कोणाची टाप नाही”

राऊतांच्या आरोपाला जरांगेंचं प्रत्युत्तर : “मी फक्त मराठ्यांचा नोकर”

मुंबई – “एकनाथ शिंदेंनी तुमच्या खांद्यावर बंदुक ठेऊन आंदोलन केलं.उद्देश आरक्षण नव्हता, देवेंद्र फडणवीसांना घेरणं हा होता”असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी क...

Continue reading

लाईव्ह मुलाखतीत नातवाची "बाबा-बाबा" हाक

आजोबा आणि नातवाचं नातं म्हणजे दुधावरची साय… आणि तेच बंधन या मुलाखतीत सुंदरपणे झळकलं.

 आजोबा शिंदेंचा हृदयस्पर्शी क्षण मुंबई – राजकारणातील गंभीर चर्चा, जबाबदाऱ्यांचा डोंगर आणि राज्य कारभाराचा ताणतणाव… या सगळ्यात कुटुंबासाठी असलेले प्रेम आणि नात्यांचा गोडवा अनेकदा ...

Continue reading

ऑपरेशन प्रहार अंतर्गत दारू अड्ड्यावर छापा

पिंजर पोलिसांकडूनअवैध देशी दारूअड्ड्यावर छापा

बार्शीटाकळी - तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे कानडी (बाजार) येथीलएका देशी दारु अड्ड्यावर पिंजर पोलिसांनी छापा घालून १ लाख 26 हजार चा मुद्देमाल जप्त केला,...

Continue reading

 मुलासह आईची निर्दय हत्या, तिवसा शहर हादरले

अमरावतीत जुन्या वादातून भरदिवसा हत्याकांड

अमरावती : तिवसा शहरात जुन्या वादातून एका भयानक हत्याकांडात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ पसरली आहे. अमोल वसंतराव डाखोरे (४०) आणि त्याची आई सुशीला डाखोरे (५५) य...

Continue reading

अकोटमध्ये ३५ रक्तदान, सेवेचा संदेश

अकोट येथे विर शिवाजी गणेश उत्सव मंडळाची सराहनीय पहल: १४व्या वर्षी ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

अकोट : विर शिवाजी गणेश उत्सव मंडळ, श्री छत्रपती संभाजी महाराज चौक, अकोट यांच्या वतीने दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यावर्षीही एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सलग १४ वर्षे ...

Continue reading

‘गरज पडली तर न्यायालयात जाऊ’

आंतरजातीय विवाहात सासू-सासऱ्यांच्या आधारे ओबीसी आरक्षण नाही – बबनराव तायवाडे

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासह काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे पाटील यांन...

Continue reading

गणेशोत्सव जल्लोषात, पण संयमात – बोर्डीत पोलिसांचे मार्गदर्शन

बोर्डीत गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलिसांकडून मार्गदर्शन

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गावातील नागास्वामी महाराज मंदिर, मरी माता म...

Continue reading