BSNL युजर्ससाठी धक्का: 107 आणि 197 रुपयांच्या प्लॅन्सची वैधता कमी, जाणून घ्या सर्व फायदे आणि बदल
BSNL युजर्ससाठी मोठा धक्का! 107 आणि 197 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्सची वैधता कमी झाली आहे. जाणून घ्या या स्वस्त प्लॅन्समध्ये काय बदल झाले आहेत, डेटा, कॉलिंग...
