बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
या धडकेमध्ये कारचे समोरून भागामध्ये नुकसान झालं. मात्र, सुनील शिंदे थोडक्यात बचावले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिकाच सुरू आहे.
मुंबईत बेस्टच्य...