लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरी मुंबईत जाणाराच, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, खालापूरमध्ये पोलिसांनी अडवला मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात
बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं जात आहे. मात्र, हा मोर्चा पो...