जिल्हाधिकाऱ्यांची अचानक रुग्णालयाला भेटआरोग्य विभागात उडाली खळबळअकोला जिल्ह्यातील नवजात शिशुगृह निविदा प्रकरणात झालेल्या गैरव्यवहारानंतर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्...
अकोला शहरातील रामदासपेठ पोलिसांनी रेल्वे स्टेशन चौकात नाकाबंदी दरम्यान १५ किलो गांजाची तस्करीकरताना दोन तस्करांना अटक केली.आरोपी सोहेल अहमद अब्दुल शकील आणि शेख हमीद शेख रशी...
शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करणाऱ्या मोदींनी आधी त्यांच्या वाटचालीत ठोकलेले खिळे काढावेत – उद्धव ठाकरे यांचा केंद्रावर हल्लाबोलअमेरिकेच्या 'ट्रम्प टॅरिफ'चा फटका थेट सामान्य जनते...
कारंजा (लाड) प्रा.सी.पी. शेकुवालेजिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम जिल्ह्यातील १० आयडॉल शिक्षकांचीनुकतीच निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये फिटनेस रफ अँ...
पारस येथील धक्कादायक घटनामृत्यू अगोदर बनविला व्हिडिओप्रेम प्रकरणातून केलेला विवाहा मध्ये वाद निर्माण होतात असे कित्येक प्रकरण आपल्या समोर आलेअसातिल एक प्रकरण पारस येथे ...
कामरगाव :- कारंजा तालुक्यातील कामरगाव पंधरा ते वीस हजार लोकसंख्येची मोठे गाव असूनत्या गावात हिंदूस स्मशानभूमी मधील 2 मोठया बाभळीच्या झाडाची अवैध रित्या वृक्षतोड झाल्याची माहिती...