मुर्तीजापुर येथील योगी आदित्यनाथ यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या, नागरिकांनी फिरवली पाठ
मुर्तीजापुर : भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बुलडोझर बाबा योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे बुधवारी मुर्तीजापुर येथे आयोजन केले होते....