श्री नारायण बहुउद्देशीय संस्था “संविधानाचा जागर” उपक्रम राबविणार! प्रजासत्ताक दिनी उपक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशा
मूर्तिजापूर: भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, देशभरात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.
या महोत्सवानिमित्त, श्री नारायण बहुउद्देशीय...