“धार्मिक भावना उद्धवस्त करणाऱ्या पोस्टरवर दुग्धभीषेक! अकोला पोलिसांच्या ताब्यात ३ जण”
अकोला :ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात धार्मिक गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. औरंगजेब इब्राहिम गाझीच्या पोस्टरवर आठ ते दहा अनोळखी व्यक्तींनी दुग्धभीषेक केल...