[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!

तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि दररोज सकाळी त्यांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, तथापि, तुम्हाला हे बियाणे कसे खावे हे माहित असले पाहिजे. भोपळ्याच्या ...

Continue reading

काय आहे प्रकरण? बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघेजण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माऊली माने, कुणाल घाडगे, शुभम घाडगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी कृष्णाला एकटे घाटात दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत मारहाण केली.. तसेच तू आता गावातच राहायचे नाही अशी धमकी देखील दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली जात होती. गुन्हा दाखल असला अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अंबाजोगाई येथील दस्तगीरवाडी इथला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा साळे नावाच्या तरुणाला 3 तरुणांनी मारहाण केली. या मुलाला काही या तीन मुलांनी मारहाण केल्याचं दिसून येत आहे. 'इथं काय दादागिरी करायला का, खपवून घेणार नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. फोन कर' असं म्हणत लाथा बुक्याने या तरुणाला मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे. अंजली दमानियांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पोस्टमध्ये, "बीडच्या आंबेजोगाई मधे पुन्हा मारहाण। तुला खल्लासच करतो म्हणत कृष्णा साळे, या दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला. पोलीसांनी अट्रॉसिटी एक्ट खाली गुन्हा नोंदवला. एकाला अटकही झाली. पण बीडचे काही तरुण सुधरत नाहीत असे दिसतय, एसपी नवनीत कावत यांचे आभार", लिहलं आहे.

Beed Viral video: ‘आम्ही कुणाला भीत नाय, तुला खल्लासच करतो’; बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Beed Viral video: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी मिळून मुलाला लाथा-बुक्यांनी मारलं; बीडमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल, दमानियांनी व्यक्त केला संताप ...

Continue reading

न्याहारीपूर्वी ब्रश केल्याने तोंड ताजे राहते आणि बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. न्याहारीनंतर लगेच ब्रश करणे टाळावे. जर तुम्हाला न्याहारीनंतर ब्रश करायचा असेल तर तुम्ही किमान 30 मिनिटांचे अंतर ठेवावे.

ब्रश करण्यापूर्वी की ब्रश केल्यानंतर? नाश्ता कधी करावा, जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर!

जाणून घेऊया योग्य पद्धत काय आहे, कारण चुकीच्या पद्धतीमुळे तुमचे दात खराब होऊ शकतात तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आधी दात घासता आणि नंतर नाश्ता करा किंवा तुम्ही आधी नाश्ता करा आणि मग दा...

Continue reading

नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद, म्हणाले...

नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद, म्हणाले…

CM Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद; तब्येतीची चौकशी करून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा ...

Continue reading

रंगमपचंमीच्या दिवशी अशी घ्या केस, त्वचेची काळजी, तज्ञ काय सांगतात ?

रंगमपचंमीच्या दिवशी अशी घ्या केस, त्वचेची काळजी, तज्ञ काय सांगतात ?

रंगमपचंमी हा सण बहुतेक लोकांना आवडतो. लोक एकमेकांना रंग लावून उत्साहाने हा सण साजरा करतात. परंतु रंगांमध्ये असलेले कॅमिकल त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत, ...

Continue reading

मुली आवडतात म्हणून थेट घरात शिरला… रिक्षावाल्याने शाळकरी मुलींचा हात धरला आणि..

मुली आवडतात म्हणून थेट घरात शिरला… रिक्षावाल्याने शाळकरी मुलींचा हात धरला आणि..

शाळेत जाताना पाठलाग करत आरोपी घरात शिरला त्यावेळी त्याला तू घरात का आलास, असा जाब विचारला. त्यावेळी त्याने तु मला खूप आवडतेस, असे बोलून त्या इसमाने बालिकेचा हात पकडला. बालिकेने त...

Continue reading

फुलांपासून बनवा सुंगधित सेंद्रिय रंग, पद्धत खूपच सोपी

फुलांपासून बनवा सुंगधित सेंद्रिय रंग, पद्धत खूपच सोपी

रंगपंचमी निमित्त सर्वत्र प्रचंड उत्साह दिसून येतो. लोक एकमेकांना रंग लावून मोठ्या उत्साहाने रंगपंचमीचा सण साजरा करतात. काही ठिकाणी देवाला रंग अर्पण केल्यानंतर लोक रंगपंचमी खेळायल...

Continue reading

चिकन खाणाऱ्यांनो जरा सांभाळून ! बर्ड फ्लू बद्दल केंद्र सरकारने 9 राज्यांना केलं अलर्ट

चिकन खाणाऱ्यांनो जरा सांभाळून ! बर्ड फ्लू बद्दल केंद्र सरकारने 9 राज्यांना केलं अलर्ट

राज्यांनी एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे. त्या अंतर्गत जलद प्रतिसाद पथके सक्रिय करा आणि पशुवैद्यकीय आणि प्रयोग...

Continue reading

चमकदार त्वचेसाठी करा ‘या’ फुलाचा वापर, पिंपल्सपासून होईल कायमची सुटका

चमकदार त्वचेसाठी करा ‘या’ फुलाचा वापर, पिंपल्सपासून होईल कायमची सुटका

Gokarna flower skincare: त्वचा चमकदार करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे घरगुती उपाय वापरतात. ज्यामध्ये गुलाबापासून ते हिबिस्कसपर्यंत अनेक प्रकारची फुले वापरली जातात. गोकर्ण्याचे फुले ...

Continue reading

अचानक बदललेल्या हवामानामुळे पडलात आजारी? हे उपाय नक्कीच देतील आराम

अचानक बदललेल्या हवामानामुळे पडलात आजारी? हे उपाय नक्कीच देतील आराम

हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्दी, ताप, खोकला आणि थकवा यांसारख्या लक्षणांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला योग्य उपायांची आवश्यकता असते. तर तुम...

Continue reading