भारताचे हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ तुम्ही पाहिलंत का? असा बनवा तेथे फिरण्याचा प्लॅन
तुम्ही अशा जागेच्या शोधात असाल जिथे पर्वतांचे सौंदर्य, हिरवळ आणि गर्दीपासून दूर शांत वातावरण असेल.
आम्ही तुमच्यासाठी मनालीपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असलेले एक अद्भुत ठिकाण आहे...