व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल
व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना प्रतिष्ठीत पुरस्काराने
गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील
शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
श...