ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
इस्लामाबाद | १३ मे :
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्...