गुजरातमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू
गुजरातमधील बनासकांठा इथल्या डीसा शहरात फटाक्यांच्या कारखान्यात सकाळी 9 वाजता स्फोट झाला.
या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलासह एसडीआरएफ टीम घटना...