‘आट्टम’ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार; मराठीत ‘वाळवी’ची मोहोर
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली.
आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट
'आट्टम'ने आपली छाप सोडली आहे. आट्टम चित्रपटाला सर्...