या औषधाने करण जोहरने 4 महिन्यांत 17 किलो वजन कमी केलं? करणने अखेर खुलासा केलाच
करण जोहरने चार महिन्यांत 17 किलो वजन कमी केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे.
करण जोहर गेल्या काही दिवसांपासून खूपच तंदुरुस्त आणि तरुण दिसत आहे.
यामागील रहस्य काय असू शकतं, हे स्वतः ...