7 धक्कादायक कारणांमुळे Shashank Ketkar चा संताप; प्रचार रॅलीमुळे मुंबई ठप्प, ‘डेव्हलपमेंटची पोलखोल’ VIDEO व्हायरल
Shashank Ketkar याने प्रचार रॅलीमुळे झालेल्या ट्राफिकवर संताप व्यक्त करत व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर बीएमसी, शिवसेना आणि मनसेला टॅग कर...

