न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांना राज्यांची स्थानिक भाषा यायला हवीः सुप्रीम कोर्ट
न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांना त्या राज्यांतील स्थानिक भाषा
अवगत असायला हवी, अशी विविध राज्यांची अट
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केली.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड,...