कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?, गुन्हा दाखल
दहावीचा मराठीच्या पेपरची प्रश्न पत्रिका फुटल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे.
दहावीच्या परिक्षेला लाखो विद्यार्थी वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास करताना आणि यवतम...