किसान क्रेडिट कार्ड कर्जवाटप अपडेट: आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC चा लाभ!
Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची
मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीता...