नक्षल चळवळीला मोठा हादरा, मोस्ट वाँटेड चलपती ठार, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान, घनदाट जंगलात घडामोडी काय?
गडचिरोली, चंद्रपूरसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड भागात सध्या नक्षलवाद्यांविरोधात व्यापक मोहिम उघडण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांची रसद तोडून या राष्ट्रविरोधातील चळवळीचे कंबरेड मोडण्यात येत ...