[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories

लोकअदालतीत ६ हजार ९७७ प्रकरणे निकाली

अकोला : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने जिल्ह्यातीलसर्व न्यायालयांत आयोजित लोकअदालतीत ६ हजार ९७७ प्रकरणेनिकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौज...

Continue reading

अकोला जिल्ह्यातील

शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या योजना : जि.प. कृषी विभागाची १५ ऑगस्टपूर्वी सभा

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात.या सर्व योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी १५ ऑगस्टपूर्वीकृषी विभागातर्फे सभा घेण्याची तया...

Continue reading

अकोला पूर्व

११ मतदान केंद्राच्या इमारती जीर्ण; मतदान केंद्रे इतर ठिकाणी स्थलांतरित

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ६ मतदान केंद्रातीलमतदारांची संख्या वाढल्याने त्यांना लगतच्या मतदान केंद्रावरस्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ११ मतदान केंद्राच्या...

Continue reading

लोकशाहीर

अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव: मुर्तिजापूर येथे भव्य रक्तदान शिबिर

लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचासार्वजनिक जयंती महोत्सव १०४ व्या जयंती निमित्त गुरुवारदि १ ऑगस्ट २०२४ रोजी भक्तीधाम मंदिर, समता नगर मुर्तिजापूर येथेभव्य रक्तद...

Continue reading

डॉ. एन. टी. डाहेलकर यांना विविध उपक्रमातून अभिवादन

तोंडगांव वाशिम येथुन पदोन्नती नंतर हिवरखेड येथिलप्राथमिक आरोग्य केंद्रातून १९७४ ते १९८२ अशी नऊ वर्षेकुष्ठरोग डॉक्टर म्हणून सेवा देणारे तसेच सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक...

Continue reading

पीकेव्ही

अकोला: परसबाग फुलविण्यासाठी नर्सरीमध्ये वाढली गर्दी

पीकेव्ही, महाबीजसह खाजगी नर्सरी मध्ये विविध झाडांची विक्रीपावसाळ्यामध्ये परसबागेत विविध फुलझाडे व शोभिवंत झाडे लावण्यासाठीअनेक निसर्गप्रेमी नर्सरीमध्ये अशा झाडांची खरेदी कर...

Continue reading

बाळापूर

बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

परिसरातील शेतकऱ्यांची मागणीबाळापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असूनबाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीशेतकरी वर्गाकडून होत आहे....

Continue reading

काटेपूर्णा

अकोला: काटेपूर्णा प्रकल्पात ४२ टक्के जलसाठा

अद्यापही धरणाला मुसळधार पावसाची प्रतीक्षागेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू आहे.त्यानंतर सुद्धा धरणांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील विविध ...

Continue reading

श्रावण

अकोला: कावड यात्रेच्या नियोजनाबाबत २ ऑगस्टला बैठक

श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्यामिरवणूक मार्ग, सुव्यवस्था आदी नियोजनाबाबतजिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकनियोजन भवनात २ ऑगस्ट रोजी सायं...

Continue reading

कर्ज वाटप

अकोला: शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षा

कर्ज वाटप करण्यास बँकांची उदासीनताखरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या, तरी जिल्ह्यातील२९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षाच आहे.विविध कारणांवरून अपात्र ठरविल...

Continue reading