[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले”

अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केली

अडगाव बु – अडगाव बु मंडळात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २ व ३ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशी,...

Continue reading

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना

ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावी – खासदार अनुप धोत्रे

अकोला – ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्त...

Continue reading

आरक्षणावरून समता परिषदेचा झंझावात; सरकारला थेट इशारा

अकोल्यात ओबीसी आरक्षणावरून जोरदार आवाज

अकोला जिल्हा समता परिषदेच्यावतीने ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उप...

Continue reading

बाळापूरात पोलीस अधीक्षकांची शांतता बैठक

“गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज”

बाळापूर- गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बाळापूर येथे गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) उपविभागीय शांतता आढावा बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध...

Continue reading

पत्रकार संघाच्या मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार

ग्रामीण पत्रकार संघाचा वार्षिक मेळावा उत्साहात संपन्न

अकोट - ग्रामीण पत्रकार संघ, अकोट तालुक्याचा वार्षिक मेळावा व सत्कार सोहळा शांतीवन अमृततीर्थ सजल विहीर (अकोली, अकोलखेड) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाहू, फुल...

Continue reading

जीआरच्या होळीमागचं कारण काय?”

“सरकारच्या निर्णयाने उसळला संताप!

अकोला - मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करताना राज्य सरकारने काढलेल्या १ सप्टेंबर २०२५ रोजीच्या  जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.सरकारच्या निर्णयामुळे त्यांच्या हक्कांवर गदा ये...

Continue reading

नगरातील

अन्नपूर्णा नगरातील नागरिकांचा संताप

२ ऑक्टोबरला ग्रामपंचायतीला ठोकेल कुलूप, निवडणुकांवर बहिष्काराचा इशारामुंडगाव - अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील अन्नपूर्णा नगरातील रहिवाशांचा संत...

Continue reading

कुंभार समाजाच्या प्रश्नांवर आमदार मिटकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

कुंभार समाजाच्या प्रतिनिधींची आमदार अमोल दादा मिटकरी यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा

अकोला  - दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी विधान परिषद आमदार अमोल दादा मिटकरी यांची कुंभार समाज विकास परिषदेच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली. समाजाच्या नानाविध प्रश्नांवर व विकासाच्...

Continue reading

कारंज्यातील दोन कुस्तीपटूंचा जिल्हा स्तरावर प्रवेश

विवेकानंद हायस्कुलच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेत निवड

कारंजा : क्रिडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रिडा परिषद, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रिडा कार्यालय कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रिडा संकुल येथे आयोज...

Continue reading

🌱 "एक पेड माँ के नाम" उपक्रमांतर्गत श्री. शिवाजी महाविद्यालयात हरित उपक्रम

“एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत श्री. शिवाजी महाविद्यालयात वृक्षारोपण

अकोट - दर्यापूर रोडवरील स्थानिक श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेप्रमाणे तसेच "एक पेड माँ के नाम" य...

Continue reading