[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
विद्यार्थ्यांचा आदर्श, समाजाचा अभिमान!

मोहन गांधी यांचा प्रगतशील शिक्षक पुरस्काराने राज्यस्तरीय गौरव

तेल्हारा : तेल्हारा शहरातील सेठ बंसीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे ज्येष्ठ व आदर्श शिक्षक श्री मोहन रतनलालजी गांधी यांना अकोला येथे आयोजित समारंभात प्रगतशील शिक्षक पुर...

Continue reading

अकोलाच्या छावा संघटनेतून राज्यस्तरीय गौरव

छावा संघटनेच्या उपजिल्हाप्रमुख निवृत्ती पाटील वानखडे यांचा महाराष्ट्र समाज रत्न पुरस्काराने गौरव

देवरी प्रतिनिधी, अकोट: अकोट तालुक्यातील आलेवाडी येथील छावा संघटनेचे उपजिल्हाप्रमुख श्री निवृत्ती पाटील वानखडे यांना पुणे येथे शिव प्रतिष्ठान राज्य संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय ...

Continue reading

शेत

शेत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून काम सुरु करण्याची मागणी

वाडी अदमपूर परिसरातील शेत रस्त्यांचे काम शेतपानंद योजनेअंतर्गत तात्काळ करावे — सरपंच रुपेश राठी यांचे निवेदन तेल्हारा : वाडी अदमपूर, जाफ्रापूर आणि ईसापुर शिवारातील शेतपानंद योजनेअ...

Continue reading

अश्लील धमक्या, खोट्या गुन्ह्याची धमकी; पत्रकारांनी प्रशासनास दिले निवेदन

हिवरखेड येथील पत्रकाराला धमकावणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध पत्रकार बंधूंनी निवेदन दिले

तेल्हारा :  तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड आणि खंडाळा फाटा येथील रखडलेल्या पुलांच्या कामामुळे अनेकदा राज्यमार्ग बंद पडत असून अपघातांची शृंखला सुरू आहे. यामध्ये एका आदिवासी युवकाचा मृ...

Continue reading

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाचा आमरण उपोषण

ओबीसी मधील विविध समाजाचे नेते आणि माजी आमदारांची विशेष उपस्थिती

महापुरुषांच्या फोटोला हार घालून ओबीसी आरक्षण वाचवीण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 प्रतिनिधिचे आमरण उपोषण सुरुअकोला- राज्यात सक्षम असलेल्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच...

Continue reading

राजकमल उड्डाण पुलाचे काम का ठप्प ?

युवक काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाम व रेल्वे विभागाकडे लेखी मागणी

अमरावती - शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या राजकमल उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत अमरावती शहर युवक काँग्रेसने तीव्र भूमिका घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल...

Continue reading

वाडेगाव

वाडेगाव येथे आढावा बैठक

चंदन जंजाळबिहार मधील बौद्ध गया बुद्ध विहार मुक्ती आन्दोलना  करीता नागपूर येथे बुधवार दि १ ऑक्टोबर  रोजी महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न होत आहे या अधिवेशन करीता संपुर्ण राज्या...

Continue reading

खरीप पिकांच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह शिवार फेरी सुरू

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन!

जागतिक हवामान बदलाच्या तथा व्यावसायिक स्पर्धेच्या या कालखंडात आमचा शेतकरी बांधव अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक पद्धतीसह कृषीमाल प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात अग्रेसर र...

Continue reading

ढगफुटी पावसाने शेतकरी उध्वस्त

शासनाची मदत अद्याप अपुरखी – सिंदखेडराज्यात शेतकऱ्यांचा आक्रोश

सिंदखेडराजा - तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी ढगफुटीने शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशीचे पिक पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून शेतं अक्षरशः जलमय झाली आहेत. शेतकरी हताश, निराश आणि संतप्त झ...

Continue reading

जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ

वर्ग ४साठी फक्त एक शिक्षक

अकोट – संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारुळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गंभीर शिक्षण समस्या उभी आहे. येथे फक्त वर्ग ४ आणि शिक्षक १ असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थि...

Continue reading