काजळेश्वरमध्ये कार्तिक पौर्णीमेला रावण वध व कुंभकर्ण दहन कार्यक्रम संपन्न
काजळेश्वर उपाध्ये, कारंजा तालुका: कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुखमिणी संस्थान येथे भरत भेटीचा कार्यक्रम दि. ५ नोव्हेंबर रोजी...

